सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे आज सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे देवी शारदेच्या मूर्तीवर अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.
पूजेचे यजमानपद संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व अस्मिता अच्युत सावंतभोसले यांनी भूषविले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. पूजेनंतर परिसरात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी देवी सरस्वतीच्या चरणी शैक्षणिक यश व प्रगतीसाठी प्रार्थना केली.
ताजी बातमी
View all

नवरात्रोत्सवानिमित्त तुळसमध्ये रविवारी श्री दुर्गामाता दौड, हळदीकुंकू समारंभ
October 17, 2026

चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन
October 17, 2026

दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र, भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात
October 17, 2026

संत समाज दोडामार्गच्यावतीने आंबेली येथे सामूहिक कुंकुमार्चन
October 17, 2026
संबंधित बातम्या