
सावंतवाडी : येथिल इंदिरा गांधी संकुलातील भगवान महावीर दवाखान्यात येत्या दोन दिवसात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील असे आश्वासन प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिले.
1 ऑक्टोबर 2026 पासून नगरपालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. विशेषत बीपी, शुगर आदी पेशंटना नियमित उपचार, औषधे घ्यावी लागतात. पण, डॉक्टर नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा मुद्दा अभिनव फाऊंडेशनने प्रकर्षांने मांडला. यासंदर्भात श्री.औंधकर यांनी नगपालिकेच्या दवाखान्याच्या जागेत नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र सुरु होणार असल्याची माहिती दिली.
ताजी बातमी
View all

सावंतवाडीत बिहारी कामगाराचा संशयास्पद मृत्यू
October 16, 2026

पालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडीतील नवदुर्गेचे घेतले दर्शन
October 16, 2026

दोडामार्ग तालुक्यात शासकीय सुविधांना बळ
October 16, 2026

आमदार निलेश राणेंवर आक्षेपार्ह टिप्पणी
October 16, 2026
संबंधित बातम्या
View all

ग्रामपंचायत अणसूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात
October 15, 2026

सावंतवाडीत बेडरेस्ट रुग्णांना घरीच मिळणार वैद्यकीय उपचार
October 15, 2026

Sindhudurg News : जिल्हा कारागृहात कैद्यांच्या मानसिक आरोग्याविषयी जनजागृती
October 15, 2026

Mega health camp Sawantwadi : सावंतवाडीत उद्या महाआरोग्य शिबीर
October 14, 2026





