LIVE UPDATES

संजू परब यांनी घेतले सावंतवाडीच्या ग्रामदैवताचे दर्शन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 12:36 PM
views 21  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहराचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मातेचे  शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, संजय माजगावकर, रुपेश नाटेकर, राजू कुबल आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच चराठा गावचे प्रमुख मानकरी, देवस्थानचे प्रमुख मानकरी आणि ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते.

ताजी बातमी

View all

भोसले नॉलेज सिटीमध्ये सरस्वती पूजन उत्साहात
October 17, 2026
सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत तळकट वनबाग येथे वनराई बंधारे
October 17, 2026
मिलाग्रीस हायस्कूलच्या स्काऊट-गाईड व इको क्लब विद्यार्थ्यांचे श्रमदान
October 17, 2026
संस्कार नॅशनल स्कूलच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा बांधत जलसंवर्धनाचा संदेश
October 17, 2026
संबंधित बातम्या