
कुडाळ : वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे वतीने किनळोस-धनगरमाळा येथे आज वनराई बंधारा घालण्यात आला.
यावेळी जि. प. सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्या आश्विनी सावंत, माजी सरपंच उदय सावंत, तुळसुली क. नारूर सरपंच नूतन आईर, निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, निवजे शाखाप्रमुख सीताराम चव्हाण, उपतालुकाप्रमुख संजय सावंत, युवक विभागप्रमुख तुषार परब, बीएलए विभागीय संयोजक साजूराम नाईक, अमित तावडे आवळेगाव शाखाप्रमुख विनोद सावंत, गिरगांव शाखाप्रमुख सुशील तांबे, कदमवाडी शाखा प्रमुख शिवाजी कदम, हिर्लोक शाखाप्रमुख निनाद परब, वेताळ बांबर्डे शाखाप्रमुख निलेश बांबर्डेकर, रांगणा तुळसुली शाखाप्रमुख सुभाष तुळसुलकर, माजी सरपंच कानू शेळके, माजी शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत, किनलोस शाखाप्रमुख अक्षय सावंत, कुसगाव शाखा प्रमुख नारायण आचरेकर, बीएलए पांडुरंग गावडे, जयराम सावंत, पोलीस पाटील जानकर, प्रकाश सावंत, रवी सावंत, अजय कदम उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all









