LIVE UPDATES

MLA Deepak Kesarkar : दीपक केसरकर मंत्री व्हावेत

कोलगावात देवीच्या चरणी साकडं
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 19:26 PM
views 10  views

सावंतवाडी : कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे दर्शन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी घेतले. यावेळी मंडळाचे गटनेते बाबुराव चव्हाण यांनी दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळावे असे साकडे देवी चरणी घातले.

कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाला त्यांनी भेट देत देवीच दर्शन घेतले. यावेळी मंडळांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. श्री. केसरकर यांच्याकडून मंडळाला देणगी स्वरुपात मदत करण्यात आली. याप्रसंगी गटनेते बाबुराव चव्हाण, कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर चव्हाण, विजय चव्हाण, गणेश म्हापणकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सरस्वती विसर्जन मिरवणुकीत लेझीमचा ठेका
October 19, 2026
सावंतवाडीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६.६६ कोटींचा आराखडा
October 19, 2026
सावंतवाडीत ‘घे भरारी’ फाउंडेशनचा दांडिया रास जल्लोषात
October 19, 2026
सावंतवाडीत मुक्ताई ॲकेडमीतर्फे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सरस्वती विसर्जन मिरवणुकीत लेझीमचा ठेका
October 19, 2026
सावंतवाडीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६.६६ कोटींचा आराखडा
October 19, 2026
सावंतवाडीत ‘घे भरारी’ फाउंडेशनचा दांडिया रास जल्लोषात
October 19, 2026
कोलगाव पांडवनगरीच्या दुर्गा मातेचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले दर्शन
October 19, 2026