LIVE UPDATES

पाटये शाळेत सैनिकांचा सत्कार आणि रंगोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 19, 2026 11:15 AM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

दोडामार्ग : शारदोत्सव कार्यक्रमा निमित्त जिल्हा परिषद शाळा पाटये पुनर्वसन सासोली या शाळेत पाटये गावातील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी माजी सैनिकांना शाल व श्रीफळ देऊन या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.व त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी माजी सैनिक रामदास गवस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये पाटये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे या विद्यार्थ्यांना पदके आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.

मनश्री हेमंत सावंत गोल्ड मेडल

पूर्वा निलेश गवस गोल्ड मेडल 

सिद्धेश वि. गवस सिल्वर मेडल 

साची सं. गवस सिल्वर मेडल

 विदिशा कृष्णा गवस ब्रांझ मेडल

 कीर्ती शै. गावडे ड्रॉईंग बुक व कलर बॉक्स प्रथम म.तारी ड्रॉईंग  बुक व कलर बॉक्स. वितरित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते

सरपंच श्री. प्रवीण पा. गवस 

उपसरपंच गौरवी गु. गवस 

प्रकाश उर्फ अण्णा गवस

सुभाष गवस. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती तेजश्री परीट.उपाध्यक्ष निधी गवस. 

ग्रामपंचायत सदस्या गुणवंती गावडे, श्रेया गवस महेश गावडे.

सामाजिक कार्यकर्ते अभीनाथ गवस. तसेच गावातील माजी सैनिक व कुटुंबीय तसेच शिक्षक आनंद नाईक, दिलीप कळणेकर, संजय देसाई व अन्य पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष सुभाष गवस यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना प्रबोधन पर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिलीप कळणेकर यांनी केले.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कणकवलीत पावणेदोन कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने
October 19, 2026
 DRI and Bihar STF seize 3 kg of charas in Muzaffarpur drug smuggling case
Muzaffarpur Drug Bust : नेपाळमधून महाराष्ट्रात होणार होती ३ कोटींच्या चरसची तस्करी
October 19, 2026
Tiger Shroff firing case accused arrested in Kota Rajasthan
Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात राजस्थानमधून तिन्ही आरोपींना अटक
October 19, 2026
Smriti Mandhana and Shafali Verma during India Women vs Zimbabwe Women T20I match
Smriti Mandhana and Shafali Verma Record : स्मृती-शेफालीचा ऐतिहासिक विक्रम! एका वर्षात १,०८३ धावांची भागीदारी
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कणकवलीत पावणेदोन कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ प्रथम
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
भाजपतर्फे कणकवलीत दिवाळी बाजाराचे आयोजन
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कै. सुधाताई कामत शाळेत नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा
October 19, 2026