LIVE UPDATES

Sindhudurg Zilla Parishad News : १५व्या वित्त आयोगाच्या निधीवरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत वादंग

विरोधकांचा सभात्याग; न्यायालयासह रस्त्यावर लढण्याचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 16:39 PM
views 17  views
Opposition members walk out of the Sindhudurg Zilla Parishad general meeting over the allocation of 15th Finance Commission funds

सिंधुदुर्गनगरी :  जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी सदस्यांचा सभात्याग // १५ व्या वित्तआयोगाचा निधी देताना आपल्याला डावलल्याचा आरोप //तर ही विशेष सर्वसाधारण सभा असल्याने या सभेत केवळ अजेंड्यावरीलच विषय घेतले जाणार इतर कोणतेच विषय होणार नाहीत // यावर सभाध्यक्ष तथा जी. प अध्यक्षांसह सर्व सत्तधारी पदाधिकारी व सदस्य ठाम // ही लढाई आम्ही न्यायालयासह रस्त्यावरही लढणार // विरोधक संतप्त// आम्ही काय पाकिस्तान वाले आहोत? आमच्यावर अन्याय का? राजन चिके यांचा सवाल


ताजी बातमी

View all

Justice Shailesh P. Brahme addressing lawyers at a Sindhudurg District Bar Association lecture on the Civil Procedure Code
Justice Shailesh Brahme : कायद्याची लक्ष्मणरेषा न्यायासाठीच!
October 19, 2026
कुडाळ तालुक्यात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस
October 19, 2026
Grain warehouse at Nerur Gondhyale in Kudal where insect infestation has raised concerns among local residents
नेरूर गोंधयाळे येथील धान्य गोदामातील किड्यांच्या उपद्रवाविरोधात ग्रामस्थांचा रोष
October 19, 2026
Gokul Dairy election vote counting in Kolhapur as Satej Patil-led panel takes the lead
Gokul Election Results 2026 : गोकुळ निवडणुकीत मोठी उलथापालथ, सतेज पाटील यांच्या आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Justice Shailesh P. Brahme addressing lawyers at a Sindhudurg District Bar Association lecture on the Civil Procedure Code
Justice Shailesh Brahme : कायद्याची लक्ष्मणरेषा न्यायासाठीच!
October 19, 2026
कुडाळ तालुक्यात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस
October 19, 2026
Grain warehouse at Nerur Gondhyale in Kudal where insect infestation has raised concerns among local residents
नेरूर गोंधयाळे येथील धान्य गोदामातील किड्यांच्या उपद्रवाविरोधात ग्रामस्थांचा रोष
October 19, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेचा महिलांसाठी कौशल्यविकासाचा पुढाकार
October 19, 2026