
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी भारत-वेस्ट इंडिज संघ आज आमनेसामने
India vs West Indies 5th T20 Match : टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा टी-२० सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.



























