
‘दृश्यम ३’ पाहून आखला हत्येचा कट, वाढदिवसाचा खर्च अन् बाईकसाठी मित्राचाच घेतला जीव
Thane minor students murder case : पीडित मुलाच्या अंगावरील सात ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरण्यासाठी त्यांनी ही हत्या केली. त्यानंतर, त्यांनी मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला.



























